www.navarashtra.com

Published  Oct 29, 2024

By  Mayur Navle 

Pic Credit - iStock

यंदाच्या दिवाळीत बनावट काजू कतली ओळखायला शिका

दिवाळीचा सण प्रत्येक भारतीयाचा आवडता सण. या शुभ काळात आपण आपल्या नातेवाईकांना, मित्रांना भेटतो.

दिवाळीचा सण

या काळात अनेक जण आपल्या जिवलग माणसांसाठी मिठाई घेऊन जातात.

मिठाई 

.

सगळ्या मिठाई एका बाजूला आणि काजू कतली एका बाजूला. म्हणूनच तर काजू कतली आजहीमोठ्या प्रमाणत विकली जाते. 

काजू कतली 

.

सध्या मार्केटमध्ये अनेक हलवाई बनावट मिठाई सुद्धा बनवताना दिसतात. काजू कतली बनवताना ते मैद्याचा वापर करतात.

बनावट काजू कतली

खरी काजू कतली ओळखण्यासाठी तुम्ही मिठाईचा छोटा तुकडा घेऊन त्याचा सुगंध घ्या.  बनावट मिठाईचा सुगंध कमी येतो.

सुगंध ओळखा 

जर काजू कतली खाल्यावर तुम्हाला काजूची टेस्ट आणि तूपचे सॉफ्टनेस जाणवत असेल तर समजून जावा काजू कतली खरी आहे.

चव ओळखा 

जर काजू कतली खाल्यावर काजूची टेस्ट जाणवत नसेल तर समजून जावा ही बनावट मिठाई आहे. 

खराब चव

बनावट काजू कतली खाल्यावर ती दाताना चिकटून राहते. 

चिकटपणा