Written By: Dipali Naphade
Source: iStock
कोलेस्ट्रॉल वाढल्यास आपण कोणते घरगुती उपाय करू शकतो जाणून घेऊया
एक ग्लास पाण्यात अर्ध्या लिंबाचा रस मिक्स करून शरीर डिटॉक्स करावे, यामुळे मेटाबॉलिज्म वाढते
1 चमचा व्हिनेगर 1 ग्लास कोमट पाण्यात मिक्स करून पिण्याने खराब कोलेस्ट्रॉलची वाढ थांबवू शकता
भिजलेले बदाम हेल्दी फॅट्स आणि फायबरने युक्त असतात. रोज खाल्ल्याने कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण ठेवता येते
रिकाम्या पोटी पपई खाल्ल्याने फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स मिळतात जे कोलेस्ट्रॉल घटवते
एक चमचा आळशी दह्यासह कुटून खाल्ल्यास LDL कमी होण्यास मदत मिळते
कच्च्या लसणात एलिसिन आढळते, रिकाम्या पोटी खाल्ल्याने कोलेस्ट्रॉवर नियंत्रण मिळते
भिजलेल्या अक्रोडमध्ये ओमेगा ३ आणि हेल्दी फॅट्स आढळते, जे चांगले कोलेस्ट्रॉल वाढवून LDL बाहेर फेकते
आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वागावे, आम्ही कोणतीही जबाबदारी घेत नाही