वाढता स्क्रीन टाईम कमी करण्यासाठी वापरा हे उपाय

Science Technology

18 october 2026

Author:  हर्षदा जाधव

तुम्ही देखील दिवसरात्र फोनचा वापर करत असाल तर सावधान!

सावध व्हा!

Picture Credit: Pinterest

स्मार्टफोनचा वापर करणाऱ्या यूजर्सची सामान्य समस्या म्हणजेच वाढता स्क्रीन टाईम. 

वाढता स्क्रीन टाईम

Picture Credit: Pinterest

वाढत्या स्क्रीन टाईममुळे हैराण झाला असाल तर काही सोप्या टिप्स तुमची समस्या सोडवू शकतात. 

सोप्या टिप्स

Picture Credit: Pinterest

काम किंवा अभ्यास करताना नोटिफिकेशन बंद करा, यामुळे लक्ष विचलित होणार नाही.

नोटिफिकेशन बंद

Picture Credit: Pinterest

वारंवार फोनचा वापर करण्याऐवजी स्मार्टवॉचवरून कॉल आणि नोटिफीकेशनची माहिती मिळवा. 

स्मार्टवॉच वापरा

Picture Credit: Pinterest

गरज नसल्यास बॅटरी सेव्हर मोड ऑन करू नका, कारण यामुळे स्क्रीन टाईम वाढू शकते. 

बॅटरी सेव्हर मोड

Picture Credit: Pinterest

रिल्स स्क्रोल करण्याऐवजी पुस्तकं वाचा. यामुळे तुम्ही स्क्रीनपासून दूर राहू शकता. 

पुस्तकं वाचा

Picture Credit: Pinterest

स्क्रीन टाईम कमी करण्यासाठी चालायला जा, मित्रांना भेटा किंवा छंद जोपासा.

छंद जोपासा

Picture Credit: Pinterest