Published Nov 25, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - iStock
मधात काळा पदार्थ मिसळून पहा जादू, LDL Cholesterol येईल बाहेर
कोलेस्ट्रॉलची समस्या दिवसेनदिवस वाढत आहे आणि अनेकांना शरीरात बॅड कोलेस्ट्रॉल जमा झालेले दिसून येत आहे. करा सोपा उपाय
शरीर हेल्दी ठेवण्यासाठी खाण्यापिण्याकडे तुम्ही विशेष लक्ष द्यायला हवे. यासाठी डाएटमध्ये पोषक पदार्थांचा समावेश करावा
काही पदार्थ मधासह मिक्स केल्याने शरीराला फायदे मिळतात. यामुळे डायबिटीस, कोलेस्ट्रॉलसारख्या समस्या दूर राहतात
.
मधातील विटामिन के, लोह, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम आणि मध व काळ्या मिरीतील अँटीऑक्सिडंट्स, अँटीइन्फ्लेमेटरी आणि अँटीबॅक्टेरियल गुण उत्तम ठरतात
.
मध आणि काळी मिरीचे मिश्रण कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण राखण्यास मदत करते आणि गुड कोलेस्ट्रॉल वाढवते
याशिवाय मधासह काळी मिरी खाल्ल्याने सर्दी-खोकल्यापासून सुटका होते आणि फुफ्फुसात कफ साठत नाही
याशिवाय मधासह काळी मिरीचे सेवन केल्याने इम्युनिटी बुस्ट होते आणि इन्फेक्शनचा धोका रहात नाही
पचनासंबंधित त्रास असतील तर काळ्या मिरीत मध मिक्स करून खावा. याशिवाय वजन कमी करण्यास हे मिश्रण उत्तम ठरते
आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वागावे, आम्ही कोणताही दावा करत नाही