www.navarashtra.com

Published Feb 21, 2025

By Dipali Naphade

Private Part चा काळसरपणा दूर करण्याचे उपाय

Pic Credit -   iStock

प्रायव्हेट पार्टजवळ काळेपणा येणे ही समस्या सामान्य असून चुकीचे प्युबिक हेअर काढणे, लठ्ठपणा, विटामिन कमतरतेसारख्या कारणांनी होते

काळसरपणा

बेसन आणि लिंबाचे मिश्रण त्वचा एक्सफोलिएट करून डेड स्किन काढते आणि नैसर्गिक ब्लिचिंगचे काम करते

बेसन-लिंबू

बटाट्याच्या रसात नैसर्गिक ब्लिचिंग गुण असून स्किन टोन कमी हलका करते. प्रायव्हेट पार्टचा काळसरपणा कमी करते

बटाटा

कोरफडच्या जेलमध्ये अँटीऑक्सिडंट्स, विटामिन आणि मिनरल्स असून त्वचा हायड्रेट करते आणि 20 मिनिट्स लाऊन ठेवल्यास मऊ होऊन काळेपणा दूर होतो

कोरफड जेल

पपईतील पपाइन एंजाईम डेड सेल्स काढून त्वचा साफ आणि चमकदार बनवते. रोज पपईचे तुकडे रगडल्याने प्रायव्हेट पार्टचा काळेपणा दूर होतो

पपई

दह्यातील लॅक्टिक अ‍ॅक्टिड त्वचेला पोषण देते आणि डेड स्किन काढून मऊ आणि मुलायमपणा देते

दही

सैलसर आणि सुती कपडे घालावेत. घामामुळे होणारी जळजळ आणि त्रास कमी होऊन प्रायव्हेट पार्टचा काळपटपणा कमी करण्यास मदत करते

सैलसर कपडे

त्वचा हायड्रेट ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी पाणी भरपूर प्रमाणात प्यावे आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढून टाकावे

हायड्रेट

हेल्दी डाएट आणि हेल्दी लाईफस्टाईलदेखील त्वचा अधिक उजळ करण्यास आणि हेल्दी ठेवण्यास मदत करते

हेल्दी डाएट

डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वागावे, आम्ही कोणताही दावा करत नाही

टीप