Published September 2. 2024
By Tejas Bhagwat (Photo- istockphoto)
आजच्या काळात आपली वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवणे अत्यंत आवश्यक झाले आहे.
आज आपण घरबसल्या आपले आधार कार्ड कसे सुरक्षित ठेवू शकतो आणि स्कॅमपासून वाचू शकतो हे जाणून घेणार आहोत.
सर्वात प्रथम तुम्हाला myAadhaar पोर्टलवर जावे लागेल.
यानंतर Generate or Retrieve VID पर्यायावर क्लिक करावे.
त्यानंतर आपला आधार नंबर टाकून VID नंबर जनरेट करावा.
त्यानंतर पुन्हा माय आधार पोर्टलवर जावे.
त्यानंतर लॉक/अनलॉक या पर्यायावर जावे. त्याठिकाणी तुमचे आवश्यक डिटेल्स भरावेत. यानंतर मगाशी कॉपी केलेले लॅटिट्युड आणि लॉंगीट्युड पेस्ट करून सेंड करावे.
सर्व प्रक्रिया झाल्यानंतर तुमचे आधार यशस्वीपणे लॉक होईल व सुरक्षित देखील होईल.