सतत एकाच गोष्टीचा विचार करत राहणं म्हणजेच ओव्हरथिंकिंग. हे तुमची ऊर्जा आणि वेळ दोन्ही खर्च करतं.
Picture Credit: Pinterest
भूतकाळ किंवा भविष्याचा विचार कमी करून वर्तमानावर लक्ष केंद्रित करा.
Picture Credit: Pinterest
एखाद्या गोष्टीवर विचार करण्यासाठी ठराविक वेळ ठेवा आणि त्यानंतर थांबा.
Picture Credit: Pinterest
नवीन छंद, व्यायाम किंवा आवडीच्या गोष्टींमध्ये मन गुंतवा.
Picture Credit: Pinterest
नकारात्मक विचारांना सकारात्मक दृष्टिकोनाने पाहण्याचा प्रयत्न करा.
Picture Credit: Pinterest
सर्व काही परफेक्ट असावं ही अपेक्षा कमी करा, चुका होणं स्वाभाविक आहे.
Picture Credit: Pinterest
गरज वाटल्यास मित्र, कुटुंब किंवा तज्ञांचा सल्ला घ्या.
Picture Credit: Pinterest