पाहुण्यांसाठी काहीतरी हटके: ट्राय करा कटोरी चाट

Life style

02 May 2026

Author:  नुपूर भगत

सर्वप्रथम एका भांड्यात उकडलेले बटाटे आणि हरभरे एकत्र करा.

उकडलेले बटाटे

Picture Credit: Pinterest

त्यात चिरलेला कांदा आणि टोमॅटो घालून नीट मिसळा.

कांदा आणि टोमॅटो

Picture Credit: Pinterest

आता त्यात मीठ आणि चाट मसाला घालून मिश्रण चवीनुसार तयार करा.

चाट मसाला

Picture Credit: Pinterest

तयार कटोरी घ्या आणि त्यात हे मिश्रण भरून घ्या.

विकतची कटोरी

Picture Credit: Pinterest

प्रत्येक कटोरीवर हिरवी चटणी आणि चिंच-गुळाची चटणी घाला.

चटण्या टाका

Picture Credit: Pinterest

वरून शेव आणि थोडी कोथिंबीर टाकून सजवा.

शेव आणि कोथिंबीर

Picture Credit: Pinterest

लगेच सर्व्ह करा, म्हणजे कटोरी कुरकुरीत राहील आणि चाट अधिक चविष्ट लागेल.

सर्व्ह करा

Picture Credit: Pinterest