गरमीच्या दिवसांत फोन, लॅपटॉप अशा वस्तूंना ओव्हर हिटींगपासून कसे सांभाळाल?
Picture Credit: Pinterest
तुमची गॅजेट्स थेट उन्हात ठेवू नका, जास्त तापमानामुळे बॅटरी व अन्य पार्ट खराब होऊ शकतात
Picture Credit: Pinterest
जास्त वेळ चार्जिंगला लावू नका बॅटरी ओव्हरहिट होण्याचा/ फुगण्याचा धोका संभवतो
Picture Credit: Pinterest
Picture Credit: Pinterest
कडक उन्हाळ्यात हवेशीर जागेत गॅजेट्स वापरा, शक्य झाल्यास लॅपटॉप/ सिस्टीम वापरताना एसी/पंखा लावा
जाड/लेदर कव्हरमुळे उष्णता वाढू शकते. उन्हाळ्यात हवा खेळती राहील असे कव्हर वापरा
Picture Credit: Pinterest
मोबाईल, लॅपटॉपचे अपडेट वेळोवेळी करा, त्यामुळे बॅटरी परफॉर्मन्स व सिस्टम स्टॅबिलिटी सुधारते
Picture Credit: Pinterest
उन्हाळ्यात घाम अधिक येतो, तो गॅजेट्सना लागल्यास त्वरित पुसा, मॉईश्चर पकडू देऊ नका
Picture Credit: Pinterest
डिव्हाइस जास्त गरम झाल्यास त्वरित बंद करा, तापमान नॉर्मल झाल्यावरच पुन्हा सुरू करा
Picture Credit: Pinterest