ग्रुप Admin ला मिळणार आता एक नवी पॉवर
Picture Credit: Pinterest
Whatsapp ग्रुपसाठीच्या या नव्या फिचरचे नाव आहे: 'ग्रुप मेसेज हिस्ट्री'
Picture Credit: Pinterest
यामुळे युजरने एखादा नवा ग्रुप जॉईन केल्यानंतर, त्याला त्या ग्रुपवरचे जुने मेसेज दिसणार
Picture Credit: Pinterest
नव्याने जॉईन झालेल्या मेंबरला ग्रुप चॅट आणि मीडिया हिस्ट्री पाहता येणार
Picture Credit: Pinterest
कंपनीचा दावा आहे की, हे फिचर लागू करताना एंड-टू-एंड सेफ्टी एन्क्रिप्शनची काळजी घेतली जाणार
Picture Credit: Pinterest
Picture Credit: Pinterest
नव्या मेंबरसोबत History शेअर करायची की नाही यावर पूर्णत: Admin चा कंट्रोल असेल
व्हॉट्सएपने एका ब्लॉगद्वारे या नवीन फिचरची अधिकृत घोषणा केली आहे
Picture Credit: Pinterest
यापूर्वी ग्रुप जॉईन केलेल्या नव्या मेंबरला ग्रुपची हिस्ट्री दिसत नसे, मात्र आता हे शक्य होईल
Picture Credit: Pinterest