उन्हाळ्यात तुळस सुकतेय? मग या टिप्स वापरा

Written By: Nupur Bhagat

Source: Pinterest

सध्या सर्वत्र कडाक्याचे ऊन आहे, जे सर्वच शिकवून काढतंय

ऊन

या वातावरणात नाजूक तुळस लगेच सुकून जाते असते

सुकते

काही सोपे उपाय करून तुम्ही तुळस सुकण्यापासून वाचवू करू शकता

उपाय

तुळशीला धार्मिक, वैज्ञानिकरित्या फार महत्त्व आहे, शिवाय याचे फायदेही आहेत

फायदे

तुळस सुकल्यास सकाळी लवकर अथवा संध्याकाळी पाणी द्या

पाण्याची वेळ

तुळशीसाठी सूत आणि जैविक खत मिक्स केलेली माती निवडा

माती

रोप सारखं सुकत असेल तर कुंडी बदला

कुंडी बदला

सुकलेली पानं वेळोवेळी कापा ज्यामुळे त्यांच्या जागी नवीन पानं येतील

सुकलेली पानं