AC चा मेन स्विच ऑफ करणे गरजेचे आहे का?

Health

04 June 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम 

एसी

उन्हाच्या झळा लागत असल्याने तुम्ही देखील एसीचा वापर करता का?

Picture Credit: istockphoto

रिमोटने एसी चालू-बंद करताय?

एसीच्या सततच्या वापरामुळे तुम्ही देखील आजारी पडता का?

Picture Credit: istockphoto

बरेच लोक रिमोटऐवजी थेट स्विच वापरुन आपला एसी चालू आणि बंद करतात.

स्विचचा वापर

Picture Credit: istockphoto

नाही, एसी चालवल्याने थेट कोणताही आजार होत नाही.

मुख्य स्विच

Picture Credit: istockphoto

एसी रिमोट हे केवळ एक वैशिष्ट्य आहे, जे तुम्हाला एसी दुरुन नियंत्रित करण्याची सुविधा देते.

दुरुन नियंत्रित करण्याची सुविधा,

Picture Credit: istockphoto

जेव्हा तुम्ही मेन स्विचमधून एसी बंद करता तेव्हा तो पूर्णपणे बंद होतो आणि विजेचा वापर होत नाही.

मेन स्विच

Picture Credit: istockphoto

या स्थितीत त्यात धूळ आणि ऍलर्जी निर्माण करणारे कण साचू शकतात. 

धूळ आणि ऍलर्जी

Picture Credit: istockphoto

त्याचबरोबर रिमोटने बंद केल्यावर एसी स्टँडबाय मोडमध्ये जातो, ज्याममुळे थोडी वीज वापरली जाते.

स्टँडबाय मोड

Picture Credit: istockphoto

मात्र, हा वापर इतका कमी आहे की त्याचा तुमच्या वीज बिलावर कोणताही मोठा परिणाम होत नाही.

बिलावर कोणताही परिणाम नाही

Picture Credit: istockphoto

तुम्ही एसी रिमोटने बंद करा किंवा मुख्य स्विचने, तुमच्या वीज बिलात कोणताही लक्षणीय फरक पडणार नाही.

वीज बिलात फरक पडत नाही

Picture Credit: istockphoto

तुमच्या सोयीनुसार एसी चालू बंद करु शकता आणि विजेच्या बिलाची चिंता न करता त्याचा आनंद घेऊ शकता.

थंडाव्याचा आनंद घ्या

Picture Credit: istockphoto