आरोग्य आणि वीज बिल दोन्हींवर परिणाम होऊ नये, म्हणून रात्रीचा एसी कसा वापरावा.
Picture Credit: istockphoto
२४-२६ ही तापमान ठेवण्याची बेस्ट रेंज आहे.
Picture Credit: istockphoto
टाइमरचा वापर करा. यामुळे २-३ तासांनी एसी आपोआप बंद होईल.
Picture Credit: istockphoto
स्लीप मोडचा वापर केल्याने वीज बिल कमी येत आणि आरामदायक झोप लागते.
Picture Credit: istockphoto
फिल्टर क्लीन ठेवल्यास कूलिंग चांगलं आणि बिल कमी येते.
Picture Credit: istockphoto
दरवाजे-खिडक्या बंद ठेवल्यास कूलिंग टिकते. त्यामुळे रुम सील करुन ठेवा.
Picture Credit: istockphoto
एसी सोबत फॅन लावल्यास थंड हवा समान पसरते. त्यामुळे एसी कमी वेळ चालवावा लागतो.
Picture Credit: istockphoto
रात्री ६ ते ८ तास एसी स्लीप मोडवर चालवणे सुरक्षित आहे.
Picture Credit: istockphoto
रात्री ६ ते ८ तास एसी स्लीप मोडवर चालवणे सुरक्षित आहे.
Picture Credit: istockphoto