Monsoon मध्ये AC योग्य पद्धतीने वापरणे खूप महत्त्वाचे असते.
Picture Credit: istockphoto
पावसाळ्यात AC चा Dry Mode खोलीतील ओलावा कमी करण्यास मदत करतो.
Picture Credit: istockphoto
24°C ते 26°C तापमान Monsoon साठी योग्य मानले जाते.
Picture Credit: istockphoto
पावसाळ्यात हवा थंड असते पण दमटपणा जास्त असतो.
Picture Credit: istockphoto
ओलावा आणि धुळीमुळे AC Filter लवकर घाण होऊ शकतो.
Picture Credit: istockphoto
Dry Mode आणि योग्य तापमानामुळे विजेची बचत होते.
Picture Credit: istockphoto
पावसामुळे Outdoor Unit वर पाणी किंवा चिखल साचू शकतो.
Picture Credit: istockphoto
अचानक खूप थंड AC मध्ये बसल्याने सर्दी आणि घसा दुखू शकतो.
Picture Credit: istockphoto
दिवसातून काही वेळ खिडक्या उघडून हवा खेळती ठेवा.
Picture Credit: istockphoto