कापूरमुळे घरातील झुरळ पळतात का?

Written By: Prajakta Pradhan

Source: Pinterest

जर तुम्हाला झुरळ पळवायचे असेल तर तुम्ही कापूरचा वापर करु शकता. सिंकमध्ये आणि इतर ठिकाणी कापूरचे गोळे टाकले तर झुरळे पळून जातात. 

कापूरने पळवा झुरळ

झुरळांना कापूरचा तीव्र वास आवडत नाही. म्हणूनच जेव्हा जेव्हा लोक कापूर वापरतात तेव्हा त्याच्या तीव्र वासामुळे झुरळे पळून जाऊ लागतात.

कापूरचा तीव्र वास

जर तुम्हाला कापूरने झुरळांना पळवायचे आहे तर कापूरसोबत धूप जाळा. किचन आणि सिंकजवळ त्याचा वास पसरवा. यामुळे झुरळ पळण्यास मदत होईल.

धुपात कापूर जाळा

तुम्हाला कापूरने झुरळांना पळवायचे असेल तर तुम्ही कापूरचा स्प्रे बनवू शकता. कापूरचा स्प्रे बनवून झुरळ लपलेल्या जागी स्प्रे करा.

कापूरचा स्प्रे

झुरळांना पळवण्यासाठी कडुलिंब किंवा लसूण घालून कापूरची पेस्ट बनवा. त्यानंतर किचन आणि सिंकच्या आजूबाजूला ठेवा.

कापूर आणि कडुलिंबाची पेस्ट

झुरळांना पळवण्यासाठी कापूर आणि काळी मिरी मिसळा आणि स्प्रे तयार करा. यानंतर झुरळांच्या लपण्याच्या ठिकाणी फवारणी करा.

 काळी मिरीचा स्प्रे

झुरळांना पळवण्यासाठी कापूर आणि बेकिंग सोड्याचा वापर करा. यानंतर ते सिंकजवळ ठेवा. 

कापूर आणि बेकिंग सोडा