गणेशोत्सवात काय करावे आणि काय करू नये हे जाणून घेऊयात.
गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्र पाहणे अशुभ समजले जाते. असे झाल्यास त्या व्यक्तीवर खोटारडेपणाचा आरोप लागू शकतो.
गणेश चतुर्थीच्या दिवशी खंडित मूर्ती घरी ठेवू नये. अशी मृती घरी असल्यास ती ठेवू नये.
गणेशोत्सवात मांसाहार करणे व दारूचे सेवन टाळले पाहिजे.
या काळात असे भोजन केल्यामुळे नकारात्मकता व मानसिक अशांतता निर्माण होते.
गणपती बाप्पाच्या पूजेमध्ये तुळशीचा वापर करू नये असे म्हटले जाते.