Hyundai ची बाजारात सर्वात स्वस्त कार

Auto

21 March 2026

Author:  दिपाली नाफडे

ह्युंदाईने बाजारामध्ये सर्वात स्वस्त SUV आणली असून Punch ला ही कार टक्कर देणार आहे

सर्वात स्वस्त कार

Picture Credit: Hyundai.com

ह्युंदाई एक्सटर लाँच झाली असून यामध्ये 45 फिचर्ससह 30 स्टँडर्ड फिचर्स असणार आहेत

45 फिचर्स

Picture Credit: Hyundai.com

ही आपल्या सेगमेंटमधील बेस्ट सेलिंग कार असून टाटा पंचसह याचा सामना आहे

बेस्ट सेलिंग

Picture Credit: Hyundai.com

2023 मध्ये लाँच झाल्यापासून याच्या 2 लाख युनिट्सची विक्री झाली आहे मात्र पंचच्या तुलनेत कमी आहे

विक्री

Picture Credit: Hyundai.com

किंमत

सुरुवातीची एक्स शो रूम किंमत 5.79 लाख असून CNG पर्यायही उपलब्ध आहे

Picture Credit: Hyundai.com

CNG वेरिएंटची किंमत 6.99 एक्स शो रूम असून 6 एअरबॅगसह बेस कार आहे

वेरिएंट

Picture Credit: Hyundai.com

एक्स्टरमध्ये 1.2 लीटरचे 4 सिलेंडर असून 83 PS power आहे आणि 113.8 NM टॉर्क पेट्रोल आहे

वैशिष्ट्य

Picture Credit: Hyundai.com

यामध्ये अंडरबॉडी स्पेअर व्हिल असून एक्स्टर ड्युएल सिलेंडर CNG टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आलाय

स्पेसिफिकेशन

Picture Credit: Hyundai.com