'या' आहेत भारतातील आयकॉनिक बाईक्स 

Automobile

19 March 2026

Author:  मयुर नवले

विविध बाईक

भारतीय ऑटो बाजारात विविध बाईक्स पाहायला मिळतात. 

Picture Credit: Pinterest

भारतीय ऑटो बाजारातील आयकॉनिक बाईक कोणत्या?       

आयकॉनिक बाईक 

Picture Credit: Pinterest

भारतीय रस्त्यांवर दशकानुदशके राज्य करणारी, क्लासिक लूक आणि दमदार आवाजासाठी प्रसिद्ध.

Royal Enfield Bullet 

Picture Credit: Pinterest

80-90 च्या दशकात प्रत्येक कुटुंबाची पहिली पसंती, विश्वासार्हतेचं प्रतीक.

Bajaj Chetak  

Picture Credit: Pinterest

मायलेजसाठी ओळखली जाणारी, भारतातील सर्वाधिक विक्री होणारी बाईक.

Hero Honda Splendor 

Picture Credit: Pinterest

स्पीड, हलके वजन आणि दमदार परफॉर्मन्समुळे तरुणांची फेव्हरेट.

Yamaha RX100 

Picture Credit: Pinterest

2000 नंतर स्पोर्टी बाईक्सची क्रांती घडवणारी सीरिज.

Bajaj Pulsar 

Picture Credit: Pinterest