घाणेरड्या कूलिंग पॅडमुळे कूलरमधून गरम हवा येऊ शकते. त्यामुळे कूलिंग पॅड स्वच्छ ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
Picture Credit: istockphoto
पॅडवर किंचित ओलसर सुती कापड ठेवल्यास, थंडावा अधिक चांगला जाणवेल.
Picture Credit: istockphoto
तसेच कूलर थेट सूर्यप्रकाशापासून दूर ठेवा.
Picture Credit: istockphoto
तसेच, टाकीतील पाणी घाणेरडे नाही ना याची खात्री करा. पाणी घाणेरडे असल्यास ते बदलले पाहिजे.
Picture Credit: istockphoto
अत्यधिक उष्णतेत, कूलरच्या टाकीत बर्फाचे तुकडे टाकल्याने हवा थंड होते.
Picture Credit: istockphoto
कूलर खरेदी करताना, कूलिंग पॅडच्या प्रकाराचा नक्की विचार करा, हनीकॉम्ब पॅड्स अधिक प्रगत आणि प्रभावी असतात.
Picture Credit: istockphoto
चांगल्या थंडाव्यासाठी साध्या गवताच्या पॅडऐवजी हनीकॉम्ब पॅड वापरावेत.
Picture Credit: istockphoto
नेहमी एका विश्वासार्ह ब्रँडचाच कूलर खरेदी करा.
Picture Credit: istockphoto