जर ताजमहल आज बांधले असते तर किती खर्च झाला असता?

Written By: Mayur Navle 

Source: Yandex

जगातील 7 आश्चर्यांपैकी एक आश्चर्य हे ताजमहाल आहे. 

ताजमहाल

1653 मध्ये मुघल बादशाह शहाजहानने ताजमहाल बांधले.

कधी बांधले ?

शहाजहानने आपल्या बेगम मुमताजच्या आठवणीत ताजमहाल बांधले.

बेगम मुमताज

म्हणूनच ताजमहल हे प्रेमाचे प्रतीक मानले जाते.

प्रेमाचे प्रतीक

मीडिया रिपोर्टनुसार, त्याकाळी ताजमहाल बनवण्यासाठी 3.20 कोटी रुपयांचा खर्च आला होता.

त्याकाळातील खर्च

जर आज ताजमहाल बांधले गेले तर त्याचा किती खर्च येऊ शकतो? त्याबद्दल आज आपण जाणून घेऊया.

आज ताजमहाल बांधले तर

काही रिपोर्टनुसार, जर आजच्या काळात ताजमहाल बांधले तर त्याचा खर्च 7500 कोटी इतका येऊ शकतो.

बापरे! एवढा खर्च