Published August 26, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
गरजेपेक्षा जास्त सायकल चालवल्याने मान, खांदे दुखतात. हिप्स आणि गुडघेही दुखतात
दमा असलेल्यांनी सायकल चालवू नये, त्यामुळे श्वास घेण्यात त्रास होऊ शकतो.
.
स्नायूदुखी असलेल्यांनी सायकल चालवू नये. त्यामुळे स्नायूंवर ताण पडतो
छोट्या मुलांनी एकट्याने सायकल चालवू नये, मोठ्यांच्या देखरेखीखाली सायकल चालवा
ज्यांना हार्टचा त्रास होतो त्यांनी सायकल चालवू नये, हार्टवर जोर पडल्याने त्रास होऊ शकतो
सायकलिंग करणं शरीरासाठी चांगले असते, मात्र तुम्हाला कोणताही आजार नसेल तर सायकल चालवा
आजार असलेल्यांनी सायकलिंग करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या