By Nupur Bhagat
Pic Credit - Pinterest
Published 18 Feb, 2025
तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही वांग्यापासून कुरकुरीत असे भजी बनवू शकता
वांगी, तांदळाचे पीठ, मीठ, हळद, मसाला, तेल इ.
यासाठी प्रथम वांगी गोल पातळ कापून घ्या
मग याला मीठ, हळद, मसाला लावून वांग्याचे काप काप मसाल्याला कोट करा
यात हलके पाणी घालून मसाला कापांना व्यवस्थित लावा
एका प्लेटमध्ये तांदळाचे पीठ घ्या आणि तयार काप तांदळाच्या पीठाने कोट करा
तव्यावर तेल गरम करून यात वांग्याचे काप छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या