www.navarashtra.com

By Divesh Chavan

उन्हाळ्यात स्विमिंगची मज्जा हवी असेल तर आर्वजून घ्या 'या' गोष्टींची काळजी

Pic Credit -   Pinterest

Published 21 Feb, 2025

उन्हाळ्याचा हंगाम सुरु झाला आहे. या वातावरणात पोहण्याची मज्जाच वेगळी आहे. 

उन्हाळा 

पाण्यात आत्मविश्वास टिकवून ठेवण्यासाठी कमी खोल पाण्यापासून सुरुवात करा.

भीती नको

तज्ज्ञाच्या मार्गदर्शनाखाली पोहण्याचे कौशल्य आत्मसात करा.

योग्य प्रशिक्षक निवडा

स्नायूंना लवचिक ठेवण्यासाठी पोहण्यापूर्वी वॉर्म-अप करा.

स्ट्रेचिंग करा

श्वास आत घेऊन पाण्यात फुंकर सोडण्याचा सराव करा.

योग्य श्वासोच्छवास

पोहण्यासाठी ट्यूब तसेच फोम आणि इतर तरंगत्या साधनांचा उपयोग करा.

सुरुवात ट्यूबने करा

फ्रीस्टाईलपासून सुरुवात करून पोहण्याचे विविध प्रकार शिकून घ्या.  

हळूहळू तंत्र आत्मसात करा