www.navarashtra.com

Published On 13 March 2025 By Tejas Bhagwat

मध आणि बडीशेप एकत्रित खाणे हे आयुर्वेदात देखील चांगले समजले जाते. 

Pic Credit -   istockphoto

बडीशेपमध्ये फायबर व्हिटॅमिन ए आणि सी असे गुणधर्म आढळून येतात. तर मधात अॅंटीबॅक्टेरीयल गुणधर्म असतात. 

पोषक सत्व 

मध आणि बडीशेप एकत्रितपणे खाल्ल्याने पचन संस्था अत्यंत चांगल्या पद्धतीने कार्य करते.

पचनसंस्था 

मध आणि बडीशेप एकत्रितपणे खाल्ल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. 

प्रतिकारकशक्ती 

वजन कमी करण्यासाठी मध आणि बडीशेप एकत्रितपणे खाणे फायदेशीर ठरते. 

वजन 

मध आणि बडीशेप एकत्रितपणे खाल्ल्याने पित्त कमी होण्यास मदत होते. 

पित्त 

सर्दी व कफ समस्यासंदर्भात मध आणि बडीशेप एकत्रितपणे खाणे फायदेशीर ठरते. 

सर्दी

(फोटो- istockphoto)