दिवसाला 20 सिगारेट ओढल्याने काय होईल?

Written By: Mayur Navle 

Source: yandex

सिगारेट पिणे शरीरासाठी घातक ठरू शकते.

सिगारेट

सिगारेट प्यायल्याने कॅन्सरचा धोका देखील वाढू शकतो.

कॅन्सर

सिगारेटमुळे अनेक हृदयसंबंधित समस्या देखील उद्भवू शकतात.

हृदयसंबंधित समस्या

सिगारेट प्यायल्याने स्ट्रोक सुद्धा होऊ शकतो.

स्ट्रोक 

अशातच आज आपण दिवसाला 20 सिगारेट ओढल्याने काय होईल? त्याबद्दल जाणून घेणार आहोत.

दिवसाला 20 सिगारेट

दिवसाला 20 सिगारेट प्यायल्याने शरीरातील ब्लड फ्लो कमी होईल. तसेच हृदयसंबंधित समस्या देखील वाढेल.

ब्लड फ्लो होईल कमी

यामुळे टाईप टू डायबिटीस देखील होऊ शकते.

डायबिटीस