Published Jan 18, 2025
By Mayur Navle
Pic Credit - iStock
व्यायाम सुरू करण्यापूर्वी 5-10 मिनिटे हलकी स्ट्रेचिंग किंवा कार्डिओसारख्या वॉर्म-अपने शरीर तयार करा, यामुळे दुखापत टाळता येते.
व्यायामासाठी आरामदायक कपडे आणि पायांना आधार देणारे योग्य शूज वापरणे आवश्यक आहे.
शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी व्यायामाच्या आधी, दरम्यान, आणि नंतर पुरेसे पाणी प्या.
एकाच वेळी खूप जास्त व्यायाम करण्याचा प्रयत्न करू नका; शरीराच्या क्षमतेनुसार हळूहळू वेट लिफ्ट करा.
व्यायाम करताना श्वासोच्छ्वास योग्य प्रकारे घ्या. श्वास रोखू नका, यामुळे उर्जा टिकवून ठेवता येते.
काळा चहा पिण्यामुळे metabolism सुधारते व वजन नियंत्रित ठेवण्यास मदत होते.
व्यायामासाठी ऊर्जा मिळवण्यासाठी प्रथिने, कार्बोहायड्रेट्स, आणि फायबरयुक्त संतुलित आहार घ्या.
विशेषतः वैद्यकीय अडचणी असतील तर व्यायाम सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.