बॅक्टेरिया किती दिवसात टूथब्रशवर साचतात

Lifestyle

13 JUNE, 2025

Author:  दिपाली नाफडे

दातांप्रमाणेच टूथब्रशवरही बॅक्टेरिया साचतात. मात्र PubMD च्या अभ्यासात याविषयी महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे

अभ्यास

Picture Credit: iStock

PubMD च्या अभ्यासानुसार, टूथब्रश वापरल्यानंतर २४ तासांच्या बॅक्टेरिया साचू लागतात

इन्फेक्शन

तुम्ही जसजसा ब्रशचा वापर करता त्यातून Streptococcus, Staphylococcus, Candida सारखे हानिकारक विषाणू बाहेर येतात

वापरानंतर घाण

अभ्यासानुसार, एका आठवड्यानंतर ब्रशवर मायक्रोबियल लोड स्थिर होते आणि बॅक्टेरियाचा एक नियमित स्तर निर्माण होतो

कारणएक आठवडा

ब्रश जर सतत ३ महिने वापरला गेला तर त्यात E.coli, Klebsiella सारखे पसरवणारे बॅक्टेरिया येतात

तीन महिने

तुम्ही ब्रश व्यवस्थित सुकवत असाल, टॉयलेटपासून दूर ठेवत असाल आणि नेहमी माऊथवॉशमध्ये बुडवत असाल तर बॅक्टेरिया कमी होतात

स्वच्छता

कधी बदलावा

रिसर्च आणि डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, दर ३ महिन्यानी ब्रश बदलण्याची गरज आहे अथवा कोणत्याही आजारानंतर बदलावा

धोका

मुलांच्या टूथब्रशवर बॅक्टेरिया लवकर जमा होतात त्यामुळे याची अधिक काळजी घ्यावी

टीप

आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वागा, आम्ही कोणताही दावा करत नाही