www.navarashtra.com

Published On 13 March 2025 By Nupur Bhagat

रंगांनी नाही तर चितेवरील राखेने इथे खेळली जाते होळी

Pic Credit -   Pinterest

होळी हा एक भारतीय सण असून देशभरात तो मोठ्या उत्साहात साजरा केला जातो

होळी

यादिवशी लोक एकमेकांना रंग लावून सण साजरा करतात

रंग

मात्र युपीतील काशी शहरामध्ये हा सण अनोख्या पद्धतीने साजरा केला जातो

काशी 

काशीमध्ये रंगांनी नाही तर चितेवरील राखेने होळी साजरा केली जाते

राख

काशीतील हरिश्चंद्र घाटावर 24 तास चिंतेची आग धगधगत असते

चिता

आमलकी एकादशीच्या दिवशी ही आगळी वेगळी होळी खेळली जाते

आमलकी एकादशी

चितेवरील राखेने खेळल्या जाणाऱ्या या होळीला मसानची होळी असे म्हटले जाते

मसान होळी

विवाहानंतर जेव्हा शंकर-पार्वती काशीत आले तेव्हा त्यांचे स्वागत चितेवरील राख उधळून करण्यात आले

कथा