Published August 21, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
वाढत्या वयाबरोबर चेहऱ्यावर डाग, सुरकुत्यांची समस्या उद्भवू शकते
चुकीची जीवनशैली, चुकीच्या खाण्याच्या सवयी यामुळे चेहऱ्याची स्किन सैल पडते
.
वेळेआधी म्हातारं दिसायचं नसेल तर काही गोष्टींचा आहारात समावेश करावा
डाएटमध्ये व्हिटामिन सीयुक्त फळांचा समावेश करावा
व्हिटामिन सीयुक्त फळांनी शरीरातील कोलेजन वाढते, स्किन टाइट होते
भरपूर प्रोटीनयुक्त पदार्थ खा, अंडी, चिकन आणि डेअरी प्रॉडक्ट्स
बदाम, अंजीर, काजू हे ड्रायफ्रूट्स व्हिटामिन ई युक्त असल्याने स्किन चांगली राहते