Published Oct 19, 2024
By Yuvraj Bhagat
Pic Credit - Instagram
सरफराज खानच्या दमदार 150 धावा; कठीण परिस्थिती महत्त्वाची इनिंग
फलंदाजीमध्ये चौथ्या क्रमांकावर येऊन सरफराजची शानदार खेळी
डोमेस्टिक क्रिकेटमध्ये शानदार प्रदर्शनानंतर इंटरनॅशनल टेस्टमध्ये दाखवला जलवा
भारत विरुद्ध बांगलादेश कसोटी सामन्यात आजचा चौथा दिवस सरफराजने गाजवला
.
एजाज पटेलसह रचिन रविंद्रची गोलंदाजी धुवून काढली
.
सरफराजचे शतक ठोकल्यानंतर मोठे सेलिब्रेशन
.
दमदार शतकी खेळीनंतर मैदानात आनंद केला साजरा
भारतीय संघाला गरज असताना सरफराजच्या बॅटमधून आल्या 150 धावा