Published Dec 17, 2024
By Tejas Bhagwat
Pic Credit - istockphoto/social media
मात्र विरोधकांनी या विधेयकाला विरोध केला आहे.
देशातील संविधान आणि लोकशाही नष्ट होईल असा विरोधकांचा आरोप आहे.
विधेयक दलितविरोधी, मागासवर्गविरोधी, मुस्लिमविरोधी असल्याचा आरोप विरोधकांचा आहे.
विधेयक असंवैधानिक आहे, त्यामुळे याला विरोध केला जात आहे.
हे विधेयक घटनेच्या सर्व कलमांच्या विरोधात असल्याचे समाजवादी पक्षाचे म्हणणे आहे.
देशातील लोकशाही आणि उत्तरदायित्व नष्ट करणे हा या विधेयकाचा हेतू असल्याचे म्हणत याला विरोध केला जात आहे.
.