www.navarashtra.com

Published Dec 15,  2024

By Nupur Bhagat

Christmas 2024: अवघ्या 15 मिनिटांत घरीच तयार करा टेस्टी चॉकलेट

Pic Credit -   Pinterest

ख्रिसमस सण अनघ्या काही दिवसांवर आला आहे, यानिमित्त तुम्ही घरीच टेस्टी चॉकलेट तयार करु शकता

ख्रिसमस

कंपाउंड चाॅकलेट, काजू, बदाम, बिस्कीट वाॅफल इ.

साहित्य

सालाठी प्रथम मिल्क चाॅकलेट डबल बाॅयलिंग करुन वितळवून घ्या

मिल्क चाॅकलेट

आता तुमच्या आवडीच्या चाॅकलेट मोल्डमध्ये वितळवलेले मिल्क चाॅकलेट टाका

चाॅकलेट मोल्ड

चाॅकलेटच्या वरच्या लेअरला बिस्कीट वाॅफल भरुन यावर चाॅकलेट  ओता

बिस्कीट वाॅफल

वरुन काजू-बदामाचे तुकडे टाका आणि वरुन पुन्हा चाॅकलेट ओता

काजू-बदाम

.