साई सुदर्शन हा त्याच्या डेब्यू सामन्यांमध्ये बाद होणारा पहिलाच फलंदाज नाही, शून्यावर बाद होणारे फलंदाज कोणते यावर नजर टाका.
Picture Credit: Instagram/X
मनोहर हार्दिकर यांनी 1958 मध्ये टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते त्यांनी त्यांच्या पहिल्याच सामन्यात एकही धाव न करता विकेट गमावली होती.
1969 मध्ये पदार्पण करणारे एकनाथ सोल्कर यांनी त्यांच्या पहिल्याच सामन्यात शून्यावर विकेट गमावली होती
कृष्ण श्रीकांत यांनी 1981 मध्ये पदार्पण केले होते त्यांनी त्यांच्या करिअरच्या पहिल्या सामन्यात शून्यावर बाद झाले होते.
भारतीय संघासाठी 2002 मध्ये पदार्पण करणारा अजय रात्रा हा त्याच्या पहिल्याच सामन्यात शून्यावर बाद झाला होता
गुजरात टायटन्सचा कोच आणि 2002 मध्ये पदार्पण करणारा भारताचा माजी खेळाडू पार्थिव पटेल हा सुद्धा त्याच्या पहिल्या सामन्यात शून्यावर आऊट झाला होता.
माजी खेळाडू रिद्धिमान साहा याने 2010 मध्ये टीम इंडियासाठी कसोटीमध्ये पदार्पण केले होते, यावेळी तो त्याच्या पहिल्याच सामन्यात एकही धाव न करता बाहेर झाला.
1999 मध्ये पदार्पण करणारा देवांग गांधी यांनी त्याचा पहिला सामना खेळत असताना एकही न करता पॅव्हेलियनमधे गेला होता.