फायबरने भरलेला ओट्स उपमा पोट जास्त वेळ भरलेलं ठेवतो, भूक कमी लागते आणि वजन कमी करण्यात मदत करतो.
Picture Credit: Pinterest
मूगाच्या उसळीमध्ये प्रथिने आणि फायबर दोन्ही जास्त असल्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि चरबी साचत नाही.
Picture Credit: Pinterest
ज्वारी / बाजरी या धान्यांमध्ये कॅलरी कमी आणि पोषणमूल्य जास्त असल्यामुळे वजन नियंत्रणात राहतं.
Picture Credit: Pinterest
तूरीच्या डाळीमध्ये प्रोटीनचा उत्तम स्रोत असून मेटाबॉलिझम वाढवण्यास मदत करतात.
Picture Credit: Pinterest
तेल न वापरता बनवलेल्या भाज्या शरीराला आवश्यक जीवनसत्त्व देतात आणि वजन वाढू देत नाहीत.
Picture Credit: Pinterest
दहीच्या सेवनाने पचन सुधारतं, आतड्यांची काळजी घेतं आणि फॅट बर्निंगला सपोर्ट करतं.
Picture Credit: Pinterest
कमी कॅलरीत पोट भरतं, भाजी किंवा डाळीचं सूप पिल्याने ओव्हरईटिंग टाळता येते.
Picture Credit: Pinterest
नैसर्गिक गोडवा, फायबर आणि व्हिटॅमिन्समुळे वजन कमी करण्यासाठी फ्रुट सॅलड उत्तम पर्याय आहे.
Picture Credit: Pinterest