Published Dec 17, 2024
By Tejas Bhagwat
Pic Credit - istockphoto
दूरसंचार विभागाने AI चा वापर करून तब्बल 80 लाख बनावट सीम कार्डवर कारवाई केली आहे.
डिजिटल सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी सरकारने ही कारवाई केली आहे.
सायबर क्राईमशी संबंधित 6 लाखांपेक्षा जास्त नंबर देखील ब्लॉक केले गेले आहेत.
सरकारने एआयच्या मदतीने 78 लाख नंबरचे व्हेरीफिकेशन केले होते.
केंद्र सरकारकडून डिजिटल सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.