महामार्गांवर प्रवास करताना वाहनधारकांना टोल टॅक्स द्यावा लागतो.
Picture Credit: Pinterest
भारतातील टोल टॅक्स सेवा अधिक सुलभ आणि डिजिटल करण्यासाठी केंद्र सरकारने फास्टटॅग सेवा सुरू केली.
Picture Credit: Pinterest
बदलत्या वेळेनुसार फास्टटॅगशी संबंधित नियम आणि शुल्कात बदल होत असतो.
Picture Credit: Pinterest
नुकतेच 1 एप्रिल 2026 पासून फास्टटॅग अन्युअल पासमध्ये बदल करण्यात आले आहे.
Picture Credit: Pinterest
सरकारने फास्टटॅगच्या अन्युअल पासची किंमत 75 रुपयांनी वाढवली आहे.
Picture Credit: Pinterest
आधी या वार्षिक पासची किंमत 3000 रुपये होती.
Picture Credit: Pinterest
आता या पासची किंमत 3075 रुपये ठेवण्यात आली आहे.
Picture Credit: Pinterest