Published Dec 12, 2024
By Tejas Bhagwat
Pic Credit - istockphoto
भारतीय रेल्वे लवकरच 'ऑल इन वन' ॲप लाँच करणार आहे.
याच्या माध्यमातून प्रवासादरम्यान येणाऱ्या समस्येची तक्रार करता येणार आहे.
तुम्ही तुमच्या रेल्वेचे लाईव्ह लोकेशन या ॲपमधून पाहू शकता.
तसेच हे ॲप आयआरसीटीसी ॲपशी कनेक्ट असणार आहे.
या ॲपच्या माध्यमातून प्रवाशांना सर्व सुविधा एकाच ठिकाणी देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.