रेल्वेचा खुलासा! बेडशीट-ब्लँकेट चोरीत कोणतं राज्य अव्वल? – 

Life style

21 July 2026

Author:  नुपूर भगत

वाढते चोरीचे प्रमाण पाहता आणि रेल्वेतून गायब होणाऱ्या वस्तूंमुळे व्यवस्थेवर याचा कसा ताण वाढत आहे ते रेल्वेने स्पष्ट केले.

रेल्वेत चोरीच्या घटना

Picture Credit: Pinterest

रेल्वेने सांगितले की, दररोज प्रवाशांना ८ लाख बेडरोल दिले जाते.

८ लाख बेडरोल

Picture Credit: Pinterest

एका पूर्ण बेडरोल सेटमध्ये दोन चादरी, एक ब्लँकेट, एक उशी, एक उशीचे कव्हर आणि रुमाल यांचा समावेश असतो.

बेडरोल सेट

Picture Credit: Pinterest

रेल्वेच्या आकडेवारीनुसार, फेस टॉवल ही एक अशी वस्तू आहे जी सर्वाधिक चोरी केली जाते.

फेस टॉवल

Picture Credit: Pinterest

प्रवासी उतरल्यावर लिनेन अटेंडंट सर्व बेडरोल परत गोळा करतो. साहित्य कमी आढळल्यास त्याची किंमत संबंधित कंत्राटदाराच्या बिलातून वसूल केली जाते.

कंत्राटदाराच्या बिलातून वसूली

Picture Credit: Pinterest

देशातील ७ रेल्वे झोनमधील १० विभागांमध्ये एकूण लिनेन चोरीपैकी सुमारे ६७% चोरीच्या घटना नोंदवल्या गेल्या आहेत.

६७% चोरीच्या घटना

Picture Credit: Pinterest

२०२२ नंतर चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून, बीकानेर विभागात सर्वाधिक वाढ नोंदली गेली आहे.

बीकानेर

Picture Credit: Pinterest

बिहारमधील सोनपूर विभागातही चोरीचे प्रमाण लक्षणीय वाढले, तर दिल्ली विभागात चोरीचे प्रमाण तुलनेने कमी झाले आहे.

सोनपूर 

Picture Credit: Pinterest