एका भांड्यात उकडलेले स्वीट कॉर्न, सिमला मिरची, कांदा आणि किसलेले गाजर एकत्र मिसळा.
Picture Credit: Pinterest
त्यामध्ये मेयोनीज किंवा हंग कर्ड, काळी मिरी पावडर, लिंबाचा रस आणि चवीनुसार मीठ घालून सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव करा.
Picture Credit: Pinterest
तयार मिश्रण १० मिनिटे फ्रिजमध्ये ठेवून थंड होऊ द्या. त्यामुळे सॅलडची चव अधिक छान लागते.
Picture Credit: Pinterest
तयार केलेल्या काकडीच्या कपमध्ये हे मिश्रण चमच्याने भरून घ्या. वरून हलके दाबून सारखे करा.
Picture Credit: Pinterest
प्रत्येक स्टफ्ड काकडीवर थोडी काळी मिरी पावडर आणि बारीक चिरलेली कोथिंबीर भुरभुरा.
Picture Credit: Pinterest
काकडी स्टफ्ड सॅलड लगेच सर्व्ह करा किंवा १५ मिनिटे फ्रिजमध्ये ठेवून अधिक थंडगार स्वरूपात स्टार्टर किंवा हेल्दी स्नॅक म्हणून आनंद घ्या.
Picture Credit: Pinterest