Published Nov 18, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - iStock
भारताशिवाय ‘रूपया’ ही कोणत्या देशाची करन्सी
प्रत्येक देशाची स्वतःची करन्सी असते. दुसऱ्या देशात जाताना प्रत्येकाला करन्सी बदलून घ्यावी लागते यात डॉलर्स, पौंडचा समावेश असतो
भारताची मुद्रा ही रूपये आहेत, पण जगभरात असे काही देश आहेत ज्यांची मुद्रा रूपयांमध्येच आहेत
अर्थात भारतीय रूपये त्या देशांमध्ये उपलब्ध नाहीत मात्र तेथील करन्सीलादेखील रूपये या नावानेच ओळख मिळालेली आहे
.
इंडोनेशियामधील करन्सीलादेखील रूपये म्हटले जाते. हा दक्षिण - पूर्व आशियातील सर्वात मोठा देश असून येथे रूपयांचा वापर होतो
.
नेपाळची करन्सीदेखील रूपयेच आहे. नेपाळ आणि भारताचे संबंध अत्यंत चांगले असून दोन्ही देशांतील रूपयांमध्ये समानता आहे
भूतानच्या मुद्रेचे नावही रूपया आहे. भूतान आणि भारतातील व्यापारी संबंध उत्तम असून रूपयांची देवाणघेवाण होते
मालदीवमधील करन्सीही रूपये म्हणूनच ओळखली जाते. इतकंच नाही इथे भारतीय रूपयांचाही स्वीकार होतो
श्रीलंकाई रुपये ही येथील करन्सी असून भारत आणि श्रीलंकेतील आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध चांगले आहेत. मुद्रांमध्येही समानता आहे