www.navarashtra.com

Published  August 20. 2024

By  Narayan Parab  Pic Credits- Social Media

भारतातील सर्वाधिक सबस्क्राईबर असणारे YouTube Channels

कर्लस टीव्ही या हिंदी वाहिनीचे 7.5 कोटी सबस्क्राईबर आहेत. या चॅनलवर कर्लस हिंदीवरील कार्यक्रम आणि व्हिडिओ  प्रदर्शित केले जातात.

8. कर्लस टिव्ही

झी टीव्ही या लोकप्रिय हिंदी वाहिनीच्या युट्युब चॅनलचे 8.3 कोटी सबस्क्राईबर आहेत. या चॅनलवर कार्यक्रमाचे एपिसोड, व्हिडिओ प्रर्दशित केले जातात.

7. झी टीव्ही

.

या चॅनलवर लहान मुलांसाठी गाणी प्रर्दशित केली जातात. लहान मुलांचे आवडते चॅनल असणाऱ्या या युटूब्य चॅनलचे 9.25 कोटी सबस्क्राईबर आहेत.

6. चूचू टीव्ही किड्स सॉंग्स

सोनी कंपनीचीच वाहिनी असलेल्या विशेषत: विनोदी मालिकांसाठी लोकप्रिय असणाऱ्या या वाहिनीच्या चॅनलचे 9.4 कोटी सबस्क्राईबर आहेत.

5. सोनी सब

दाक्षिणात्य चित्रपट हिंदीत डबमध्ये प्रर्दशित करणाऱ्या या चॅनलचे 9.9 कोटी  सबस्क्राईबर आहेत. भारतभर दाक्षिणात्य चित्रपट पाहणारा मोठा प्रेक्षकवर्ग आहे.

4.  गोल्डमाइन्स

झी म्युझिक कंपनी युट्युब चॅनलचे 10.9 कोटी  सबस्क्राईबर आहेत. या चॅनलवर गाणी आणि चित्रपटांचे प्रर्दशन केले जाते.

3. झी म्युझिक कंपनी

या चॅनलचे 17.6  कोटी सबस्क्राईबर आहे. या चॅनलवर सोनी वाहिनीवरील कार्यक्रमांचे एपिसोड, व्हिडिओ प्रदर्शित केले जातात. 

2.सोनी टीव्ही

या चॅनलचे 27.2 कोटी  सबस्क्राईबर आहे. टी सिरीज कडून चॅनलवर गाणी, चित्रपट ट्रेलर प्रदर्शित केले जातात.

1. टी सिरीज