लवकरच लाँच होणार  200MP चा 'हा' जबरदस्त  स्मार्टफोन

Technology

20 February 2026

Author:  वेद बर्वे

Infinix Note 60 Ultra फोन iPhone ला देऊ शकतो टक्कर

Infinix Note 60 Ultra

Picture Credit: Pinterest

या फोनमध्ये काय असेल खास, भारतात किती असेल किंमत?

भारतात लवकरच

Picture Credit: Pinterest

6.78 इंचाचा AMOLED स्क्रीन, 144 Hz रिफ्रेश रेट मिळण्याची शक्यता

डिझाईन व डिस्प्ले

Picture Credit: Pinterest

MediaTek Dimensity 8400  Ultimate चिपसेट मिळू शकते मल्टिटास्किंगसाठी बेस्ट

प्रोसेसर

Picture Credit: Pinterest

200MP रिअर कॅमेरा, 8MP अल्ट्रावाइड व 50MP सेन्सर  असा ट्रिपल कॅमेरा सेटअप

कॅमेरा

Picture Credit: Pinterest

बॅटरी व चार्जिंग

Picture Credit: Pinterest

दीर्घकाळ चालणारी 7000 mAh बॅटरी, 100 W फास्ट चार्जिंग मिळण्याची शक्यता

12 GB RAM आणि 256 GB/512 GB इनबिल्ट स्टोरेजचे पर्याय  असू शकतात

रॅम व स्टोरेज

Picture Credit: Pinterest

भारतात लाँच झाल्यावर या फोनची अंदाजे किंमत 31,990–33,000 दरम्यान असू शकते

किंमत

Picture Credit: Pinterest