www.navarashtra.com

Published  Nov 09, 2024

By Divesh Chavan 

Pic Credit - iStock

मुंबईची लाइफलाइन असणारी 'लोकल' ट्रेनचे Interesting Facts

मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये रोज ७५ लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात.

दैनंदिन प्रवासी

मुंबईतील लोकल ट्रेन सिस्टम 1853 साली  सुरू झाली होती. ही ट्रेन ब्रिटिशांनी  सुरू केली होती.

भारतातील जुनी लोकल ट्रेन

मुंबईत लोकल ट्रेन्स मुख्यत: चार मुख्य लाईन्सवर धावतात: पश्चिम, मध्य, हार्बर आणि ट्रान्स हार्बर.

चार विविध लाईन

.

लोकल ट्रेनमध्ये फास्ट आणि स्लो सेवा असतात. फास्ट ट्रेन थोड्या वेळात जास्त अंतर कापतात आणि कमी स्थानकांवर थांबतात.

'फास्ट' आणि 'स्लो' सेवा

.

मुंबईतील पश्चिम रेल्वे मार्ग हा सर्वाधिक वापरला जाणारा मार्ग मानला जातो.

पश्चिम मार्ग 

मुंबईत लोकल ट्रेन्समध्ये अत्यधिक गर्दी असते. काही वेळा, लोकल ट्रेनच्या एका डब्यात पाय ठेवायला सुद्धा जागा नसते.

वाढती लोकसंख्या आणि दबाव

मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये प्रवासी "अंदर जगह है", "पुढे चला", "साईड देणे" या सारख्या अनोख्या वाक्यांचा वापर करतात.

लोकल ट्रेनची भाषा

मुंबई लोकलमध्ये काही ट्रेन आता वेगाने धावू शकतात. त्यातील काही ट्रेन हाय स्पीड आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करतात.

उच्च गतीच्या ट्रेन योजना