Inverter AC vs Non Inverter AC काय ठरेल फायदेशीर?

Science Technology

01 May 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम 

कोणता एसी फायदेशीर 

इन्व्हर्टर एसी आणि नॉन-इन्व्हर्टर एसीबद्दल लोकांमध्ये संभ्रम असतो. कोणता एसी फायदेशीर ठरतो? कशामुळे वीज बिल कमी होते हे जाणून घेऊया.

Picture Credit: istockphoto

संभ्रम

इन्व्हर्टर एसी आणि नॉन-इन्व्हर्टर एसीबद्दल अनेक लोकांमध्ये संभ्रम असतो.

Picture Credit: istockphoto

कोणता एसी फायदेशीर ठरतो? आणि कशामुळे वीज बिल कमी होते हे जाणून घेऊया.

तुम्हालाही प्रश्न पडलाय

Picture Credit: istockphoto

इन्व्हर्टर एसी हे नॉन-इन्व्हर्टर एसीपेक्षा थोडे महाग असतात.

इन्व्हर्टर एसी

Picture Credit: istockphoto

इन्व्हर्टर एसी भविष्यात तुमचे बरेच पैसे वाचवू शकतात. यामध्ये कॉम्प्रेसरचा वेग खोलीच्या तापमानानुसार बदलतो.

पैसे वाचवतात

Picture Credit: istockphoto

जेव्हा खोली पुरेशी थंड होते, तेव्हा कॉम्प्रेसर कमी वेगाने चालतो आणि जेव्हा त्याला जास्त थंडाव्याची गरज जाणवते, तेव्हा त्याचा वेग वाढतो.

थंडाव्याची गरज

Picture Credit: istockphoto

नॉन इन्व्हर्टर एसी किंमतीने थोडे स्वस्त असतात. पण, दीर्घकाळात ते अधिक खर्चिक ठरु शकतात.

नॉन इन्व्हर्टर एसी

Picture Credit: istockphoto

या प्रकारच्या एसीमधील कॉम्प्रेसर खोली थंड झाल्यावर बंद होतो आणि थंडाव्याची गरज असते तेव्हा पुन्हा चालू होतो.

कॉम्प्रेसर

Picture Credit: istockphoto

या वारंवार चालू-बंद होण्याच्या चक्रामुळे विजेचा वापर वाढतो. परिणामी, विजेचे बिल जास्त येते.

विजेचे बिल

Picture Credit: istockphoto

बजेट कमी असल्यास तुम्ही नॉन-इन्व्हर्टर एसी निवडू शकता. पण, त्यासाठी तुम्हाला सुरुवातीला थोडे जास्त पैसे मोजावे लागतील.

बजेट

Picture Credit: istockphoto