पाहुया, दोन्ही फोनची तुलना
Picture Credit: Pinterest
17e मध्ये नवीन व शक्तिशाली A19 चिप, तर 16e मध्ये A18 चिप नवीन A19 चिप: अधिक जलद आणि कार्यक्षम
17e चा बेस स्टोरेज 256 GB, 16e च्या 128 GB पेक्षा जास्त
दोन्हीमध्ये 6.1-इंच OLED 60 Hz डिस्प्ले
दोन्हीमध्ये USB-C वायर चार्जिंग, 17e मध्ये MagSafe मुळे वायरलेस अधिक वेगाने
दोन्ही फोनमध्ये 48MP मुख्य कॅमेरा, 12 MP सेल्फी कॅमेरा, 17e मध्ये सुधारित इमेज प्रोसेसिंग
17e मध्ये सुधारित C1X मोडेम, Wi-Fi 7 व Bluetooth 6 16e मध्ये Wi-Fi 6/Bluetooth 5.3
17e ची सुरुवातीची किंमत सुमारे 64,900 रुपये, तर पण 16e ची अंदाजे किंमत 59,900/-
दमदार कॅमेरासह लवकरच येतोय Xiaomi 17 Ultra