तुर्कीत iPhone ची किंमत तब्बल १.८८ लाख रुपयापर्यंत आहे. येथ इलेक्ट्रिक वस्तूंवर Infome Tax आणि Luxury Tax मोठ्या प्रमाणात आहेत.
Picture Credit: AI
ब्रझीलमध्ये iPhone खरेदीसाठी सुमारे १.५८ लाख रुपये मोजावे लागतील. येथे इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर जास्त कर असल्यामुळे किंमती प्रचंड आहेत.
Picture Credit: AI
इजिप्तमध्ये iPhone घेण्यासाठी जवळपास १.३१ लाख खर्च येतो. स्थानिक कर आणि चलनातील बदलामुळे किंमतीवर परिणाम होतो.
Picture Credit: AI
स्वीडनमध्ये iPhone ची किंमत अंदाजे १.२५ लाखांच्या आसपास आहे. युरोपमधील जास्त VAT मुळे इलेक्ट्रॉनिक वस्तूंची किंमत जास्त पडते.
Picture Credit: AI
भारतात iPhone ची किंमत जवळपास १.२१ लाखापर्यंत आहे. Import Duty, GST, आणि इतर करांमुळे iPhone भारतात महाग मिळतो.
Picture Credit: AI
या देशांमध्ये iPhone साठी तुम्हाला १.२० लाख मोजावे लागतील. उच्च टॅक्स स्ट्रक्चरमुळे किंमती प्रचंड आहेत.
Picture Credit: AI
iPhone ची किमंत या देशांमध्ये १.१९ लाखापर्यंत आहे.
Picture Credit: AI
पोलंडमध्ये iPhone घेण्यासाठी १.१७ लाख रुपये असणे आवश्यक आहे. येथील कर प्रणालीमुळे दर जास्त असतात.
Picture Credit: AI
Import Duty, Luxury Tax, VAT आणि Currency Exchage Rate या कारणांमुळे अनेक देशांमध्ये iPhone ची किंमत मोठ्या प्रमाणात आहे.
Picture Credit: AI