चीनला ड्रॅगन का म्हटले जाते?

World

14 May 2026

Author:  स्वराली शहा

वंशज

अनेक दशकांपासून चीनमधील लोक स्वत:ला ड्रॅगनचे वंशज मानतात.

Picture Credit:  AI

प्रतीक

चिनी संस्कृतीत ड्रॅगन शक्ती, सम्राट, भाग्य आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते.

Picture Credit:  AI

चीनने इतिहासात आपली ओळख एक मजबूत, एकजूट आणि शिस्तबद्ध राष्ट्र म्हणून निर्माण केली आहे.

शक्ती आणि सामर्थ

Picture Credit:  AI

 ड्रॅगन केवळ शक्तीशालीच नाही, तर चतुर, संयमी आणि योग्य वेळी हल्ला करणारा प्राणी आहे. चीन रणनीतीही अशीच आहे.

चतुराई आणि रणनीती

Picture Credit:  AI

आज चीनने आर्थिक, तांत्रिक संरक्षण आणि जागतिक क्षेत्रात ड्रॅगनप्रमाणेच मोठी झेप घेतली आहे.

उन्नती

Picture Credit:  AI

आज चीन जगातील प्रत्येक क्षेत्रात आपला प्रभाव वाढवत आहे, यामुळेच चीनला ड्रॅगन म्हणतात.

प्रभाव

Picture Credit:  AI

चीनचे सम्राट हुआंग डी यांनी लोकांना एकत्र करुन एक चिन्ह तयार केले होते. तेव्हापासून त्यांचा  ड्रॅगनशी जवळचा संबंध मानला जाऊ लागला.

इतिहास

Picture Credit:  AI

चीनचे सम्राटही स्वत:ला देवाचे रुप म्हणजेच एक दैवी शासक मानायचे.

इतिहास

Picture Credit:  AI