Published Jan 17, 2025
By Dipali Naphade
Pic Credit - iStock
ब्लॅक कॉफी वजन कमी करण्यासाठी मदत करू शकते. यामध्ये असणारे क्लोरोजेनिक अॅसिड मेटाबॉलिजम वेगाने वाढवतो आणि चरबी कमी करते
तुम्हाला सतत खाण्याचे क्रेविंग येत असेल तर ब्लॅक कॉफी पिण्याने भूक कमी होते आणि वजन सहजपणे कमी होते
ब्लॅक कॉफीमध्ये जास्त कॅफीन आणि अँटीओबेसिटी गुण असून शरीरातून फॅट्स वेगाने कमी करतात
व्यायाम वा योगाच्या आधी ब्लॅक कॉफी पिण्याने शरीरातील एनर्जी लेव्हल वाढण्यास सुरूवात होते आणि वजन कमी होते
ब्लॅक कॉफी कडू लागत असेल तर त्यात कोको पावडर आणि दालचिनी टाकू शकता, याचा स्वादही सुधारतो
वजन कमी करण्यासाठी ब्लॅक कॉफीचे सकाळी उपाशीपोटी सेवन करावे, पण जे लोक व्यायाम करतात त्यांनी हे करावे
व्यायाम न करता तुम्ही उपाशीपोटी ब्लॅक कॉफी पित असाल तर अॅसिड रिफ्लेक्ससारख्या समस्या होऊ शकतात
ब्लॅक कॉफीचे सेवन केल्याने मेटाबॉलिज्म वाढवते, ज्यामुळे कॅलरी बर्न होते आणि वजन कमी करण्यास मदत मिळते
नियमित स्वरूपात ब्लॅक कॉफी पिण्याने भूक नियंत्रणात येते आणि वजन नियंत्रित करण्यास मदत मिळते
एक कप पाण्यात एक चमचा कॉफी पावडर मिक्स करा आणि उकळून तुम्ही ही ब्लॅक कॉफी प्या