www.navarashtra.com

By Mayur Navle 

कोणत्या देशात सोने सर्वात जास्त  महाग आहे?

Pic Credit -   iStock

Published 19 Feb, 2025

पूर्वी लोकं मातीच्या भांड्यात जेवण बनवायचे पण आता स्टीलच्या भांड्यात जेवण बनवतात.

मातीचं भांड

मातीच्या भांड्यात जेवण बनवण्याचे ते फक्त रुचकर होत नाही तर हेल्दी सुद्धा बनते. 

उत्तम चव, उत्तम आरोग्य 

मातीच्या भांड्यात जेवण बनवण्याचे फायदे जाणून घेऊया.

याचे फायदे काय?

नॉन व्हेज पकवण्यासाठी अनेक जण मातीच्या भांड्याचा वापर करतात. यामुळे  जेवण स्वादिष्ट बनते.

टेस्टी फूड

मातीचे भांडे अन्नातील जीवनसत्त्वे आणि खनिजे कायम ठेवते, त्यामुळे अन्न अधिक पौष्टिक होते.

पोषक तत्वांचे जतन

मातीचे भांडे अन्नातील ओलावा टिकवून ठेवते, त्यामुळे अन्न मऊ आणि रसाळ होते.

पाणी शोषून कोरडेपणा कमी करते

मातीचे भांडे अन्नाला गरम करत असताना ओव्हरहिटिंग होत नाही, त्यामुळे अन्न जळत नाही.

तापमान नियंत्रण

मातीच्या भांड्यात अन्न शिजवण्यासाठी कमी तेल लागते. 

कमी तेलाचा वापर