Written By: Divesh Chavan
Source: Pinterest
वास्तू शास्त्रानुसार, घरामध्ये काही Photos लावले शुभ मानले जाते, त्यातील एक म्हणजे घुबडांचे Photos.
चला तर मग जाणून घेऊयात घरी घुबडाचे Photos टांगण्याचे फायदे.
घरामध्ये घुबडाचे Photos लावल्याने घरात सुख समृद्धी येते.
घरामध्ये घुबडाचे Photo ठेवल्याने आर्थिक स्थिती मजबूत होते.
नकारात्मक गोष्टी लांब होतात आणि घरामध्ये सकारात्मकता येते.
हिंदू धर्मात, घुबडाला आई महालक्ष्मीचा वाहन मानला गेला आहे.
घरामध्ये भांडण होत नाहीत आणि सकारात्मकता राहते.